Sangli Historical Well : कचऱ्याचा ढीग हटवला अन् समोर आलं ऐतिहासिक वैभव! सांगलीच्या ढालगावातील 'या' विहिरीचा कायापालट; फोटो व्हायरल

Historic stepwell restoration in Dhalgaon Sangli : ढालगाव येथील अनेक वर्षे दुर्लक्षित ऐतिहासिक बारव ग्रामपंचायत, सरपंच आणि ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नातून स्वच्छ करण्यात येत असून याचे ऐतिहासिक वैभव पुन्हा उजळून निघत आहे.
Dhalgaon historic stepwell restoration

Dhalgaon historic stepwell restoration

esakal

Updated on

ढालगाव (सांगली) : इतिहास आणि संस्कृतीचा अमूल्य ठेवा असणाऱ्या येथील बारवने (विहीर) अखेर मोकळा श्वास घेतला. अनेक वर्षांपासून कचरा, गाळ आणि झाडी, झुडपांच्या विळख्यात अडकलेल्या विहिरीला स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून पुन्हा गतवैभव प्राप्त (Sangli village heritage conservation) झाले. लोकनियुक्त सरपंच संजय घागरे-पाटील यांचे विशेष प्रयत्न, ग्रामपंचायतीच्या सक्रिय पुढाकाराने हे काम जोरात सुरू आहे. कौतुकास्पद कामगिरीमुळे ढालगावसह पंचक्रोशीत मोहिमेचे कौतुक होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Pune Bengaluru Greenfield Highway latest update
why milk collection is falling in Sangli
Ishwarpur Sangli dowry death case
Koyna Dam discharge latest update
Marathi News Esakal
www.esakal.com