Yashwantrao Chavan : ऐतिहासिक दस्तऐवजाला उजाळा; यशवंतराव चव्हाण यांचे लेखन वेबसाईटवर

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याशी संबंधित मोठा ऐतिहासिक दस्तऐवज आता डिजिटल स्वरूपात उपलब्ध करण्यात आला आहे.
Yashwantrao Chavan

Yashwantrao Chavan

sakal

Updated on

सांगली - आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याशी संबंधित मोठा ऐतिहासिक दस्तऐवज आता डिजिटल स्वरूपात उपलब्ध करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत सुमारे ७० हजार कागदपत्रे, पत्रव्यवहार, भाषणे, टिप्पणे आणि विविध ऐतिहासिक नोंदी विशेष वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उद्या (ता. १२) यशवंतराव चव्हाण यांचा जन्म दिवस ‘समता दिवस दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त वेबसाईटवरील दस्तऐवज यशवंतराव चव्हाणप्रेमींना दिशादर्शक ठरणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com