Robbery Case : जिल्हा बँक झरे शाखा चोरी प्रकरण; सातवा आरोपी जेरबंद, १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

14 lakh recovery : झरे शाखा चोरी प्रकरणात पोलिसांनी सातव्या आरोपीला अटक करत सातारा येथे धाड टाकून १४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
fuel distribution

fuel distribution

sakal

Updated on

सांगली : झरे (ता. आटपाडी) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे लॉकर फोडणाऱ्या टोळीतील आणखी एका संशयितास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने गजाआड केले. आदेश बाबुराव शर्मा (वय ३०, रा. हसनपूर, उत्तरप्रदेश) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून १४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  आतापर्यंत टोळीतील सात जणांना अटक केली आहे. झरे येथे ७ जानेवारी रोजी मध्यरात्रीनंतर उत्तर प्रदेशातील टोळीने सांगली जिल्ह्यातील साथीदारांच्या मदतीने जिल्हा बँकेच्या शाखेतील पाठीमागील खिडकीची काच फोडून गज गॅस कटरने कापले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com