Sangli : ‘पशुवैद्यकीय’कडून पाळीव प्राण्यांनाही लस: जिल्हा परिषदेचा निर्णय; दहा लाख रुपयांच्या निधीची तरतूद
येत्या दोन-तीन महिन्यांत प्रत्यक्ष निधी मिळून औषधांची खरेदी प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर रुग्णालयांत ती उपलब्ध होतील. या निर्णयानुसार विविध लसी, इंजेक्शन्स, औषधे, रेबीज प्रतिबंधक लसी उपलब्ध होणार आहेत.
"District Council approves ₹10 lakh fund for pet vaccination, aiming to enhance animal welfare and public health.Sakal
सांगली : घरातील पाळीव प्राण्यांसाठी आता जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय रुग्णालयांत लस मिळणार आहेत. त्यासाठी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली.