Tasgaon : शासकीय विश्रामगृहात मद्यपान करून धुडगूस: तासगावमध्ये एका महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांकडून प्रकार
Sangli News : अनेक जण एकत्र आल्याने यावर संबंधित कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला आणि आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर ही बाब घातली. आणि या टोळक्याला बाहेर काढण्यात आले.
A brawl caused by former college students at a government rest house in Tasgaon after excessive drinking led to a public disturbance."Sakal
तासगाव : येथील एका महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याला आलेल्या एका टोळक्याने शासकीय विश्रामगृहात मद्यपान करून आज धुडगूस घातला. त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी त्या सगळ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला.