MPSC Exam : वडणगेच्या अस्मिता लांडगेचे स्पर्धा परीक्षेत दुहेरी यश; महसूल सहायक, मंत्रालय लिपिक पदाला गवसणी

वडील सेंट्रिंग कामगार, तर आई शेतमजूर अशा घरच्या प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत येथील अस्मिताने MPSC परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले.
Asmita Landage

Asmita Landage

sakal

Updated on

वडणगे - वडील सेंट्रिंग कामगार, तर आई शेतमजूर अशा घरच्या प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत येथील अस्मिता भगवान लांडगे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ती एकाचवेळी कर महसूल सहायक आणि मंत्रालय लिपिक या दोन पदांसाठी उतीर्ण झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com