Sangli Crime: शारीरिक, मानसिक छळ केल्याने विवाहितेने संपवले जीवन; पाच जणांवर गुन्हा: माहेरहून पैसे आण अन्..

लग्नात माहेरच्या मंडळींनी योग्यपद्धतीने मानपान केला नाही म्हणून तिला वारंवार त्रास दिला जात होता. यानंतर प्रतीक्षा हिला मुलगी झाल्यानंतर आम्हाला मुलगा हवा होता, यावरून ही सासू सासरे, पती व दोघी नणंद यांच्याकडून मानसिक छळ देत होते.
Dowry harassment claims another life; five in-laws face charges after woman ends life in distress.
Dowry harassment claims another life; five in-laws face charges after woman ends life in distress.Sakal
Updated on

जत : शेतात कूपनलिका मारण्यासाठी माहेरहून दोन लाख आणण्यासाठी तगादा लावून, लग्नात चांगला मानपान केला नाही म्हणून शारीरिक व मासिक छळ केल्याने एका विवाहितेने घरातच विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com