
सांगली : अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमातंर्गत प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.