Sangli Accident : टँकर कालव्यात कोसळून चालक ठार; मृतदेह बाहेर काढण्यात पाेलिसांना यश
Tanker crashes into canal, driver dies : बेळंकी येथे गस्त घालत असताना पोलिसांना कालव्यात कोसळलेला टँकर आढळून आला. अखेर पहाटेच्या दरम्यान शर्थीचे प्रयत्न करून टँकरमधील चालकाला बाहेर काढण्यात यश आले.
Police successfully recover the body of a driver who tragically died when a tanker crashed into a canal.Sakal
सलगरे : दिघंची-हेरवाड राज्यमार्गावरील बेळंकी (गंगाटेक) येथील म्हैसाळ योजनेच्या मुख्य कालव्यात शनिवारी रात्री मोलॅसिस वाहतूक करणारा टँकर कोसळून चालक जागीच ठार झाला.