Death by drowning : पुनवतला एकाचा वारणेत बुडून मृत्यू ; शिराळा पोलिसात फिर्याद दाखल
Sangli News : दीपक शेळके यांनी वारणा नदीत पुनवत गौंड येथे एक पुरुष जातीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसपाटील बाबासाहेब वरेकर यांना दिली. त्यावर वरेकर व सरपंच नानासाहेब शेळके यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली.
Man drowns in Warna River at Poonvat, Shirala Police have registered a complaint and investigation is underway."Sakal
शिराळा : पुनवत (ता. शिराळा) येथील भगवान मारुती शेळके (वय ४५) यांचा वारणा नदीत पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबत पोलिसपाटील बाबासाहेब पांडुरंग वरेकर (४४, पुनवत) यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली. ही घटना आज सकाळी पावणेदहा वाजण्यापूर्वी उघडकीस आली.