

Cybercrime warning displayed on a smartphone highlighting e-challan scam risks.
sakal
सांगली : ज्येष्ठ क्रीडा संघटक बापू समलेवाले यांच्या मोबाईलवर एक संदेश आला-‘ई-चलान झाले आहे.’ त्यासोबत ए-पी-के (APK) फाईल होती. संशय आल्याने लगेच त्यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, ‘‘माझा मोबाईल हॅक झाला होता.