ई-पीक नोंदणीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ; नाममात्र 7.50 टक्केच नोंदणी, सातबारा उताऱ्यावर पिकाची नोंदणी असणे बंधनकारक!

E-Peek Pahani Yojana : आटपाडी तालुक्यात पाहणी करावयाच्या ७४२२६ हेक्टर क्षेत्रापैकी फक्त ५५६३ हेक्टर क्षेत्राची पाहणी नोंदणी झालेली आहे.
E-Peek Pahani Yojana
E-Peek Pahani Yojanaesakal
Updated on
Summary

प्रत्यक्षात नोंदणीच होत नसल्यामुळे सरकारचा नोंदणीचा हेतू साध्य होत नाही. शेतकऱ्यांना विमा भरण्यासाठी सातबारा उताऱ्यावर पिकाची नोंदणी असणे बंधनकारक आहे.

आटपाडी : आटपाडी तालुक्यात पाहणी करावयाच्या ७४२२६ हेक्टर क्षेत्रापैकी फक्त ५५६३ हेक्टर क्षेत्राची पाहणी नोंदणी झालेली आहे. ई-पीक (E-Peek Pahani Yojana) पाहणीची ७.५०% एवढीच नाम मात्र नोंदणी झाली आहे. ई -पीक नोंदणीकडे शेतकऱ्यांनी (Farmers) पूर्ण पाठ फिरवली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com