

Raj Kambale from Aitwade Budruk celebrates his selection in the Indian Army after years of hard work.
sakal
ऐतवडे खुर्द : शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मातृभूमीतून पुन्हा एकदा ‘कमवा आणि शिका’ या विचारांची प्रचिती आली. ऐतवडे बुद्रुकचा राज अशोक कांबळे (वय २०) यांनी अपार कष्ट, जिद्द, चिकाटीच्या बळावर तरुणांचे स्वप्न असलेल्या सैन्यदलात (इंडियन आर्मी) निवड मिळवून गावची मान उंचावली.