

BJP leaders and workers during nomination filing for Sangli ZP elections.
sakal
सांगली : भाजपने जिल्हा परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा स्वबळ आजमावण्याचा प्रयत्न चालवला आहे. आज अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपने वाळवा, कवठेमहांकाळ वगळता उर्वरीत तालुक्यात जिल्हा परिषदेच्या जागा लढवण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. जिल्हा परिषद ५० पंचायत समिती १०४ गण भाजप लढवणार आहे.