Election Commission Expense : निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या दरसूचीत जेवण, नाश्ता, चहा ते मांसाहारी थाळीपर्यंतचे दर इतके कमी आहेत की प्रत्यक्ष खर्चाशी त्यांची तुलना चर्चेचा विषय ठरत आहे. मंडप, स्टेज, खुर्च्या, एलईडी, ड्रोन, जनरेटर, वाहने, निवास व्यवस्था अशा तब्बल २८९ खर्च
सांगली : निवडणूक म्हटलं, की उमेदवारांकडून जेवणावळ आलीच. उमेदवाराला निवडणूक खर्चाची एकूण मर्यादा नऊ लाख रुपये आहे. २८९ प्रकारचे खर्च दाखवायचे झाल्यास ताळेबंद पाहणाऱ्याला ‘नाकीनऊ’ येते.