Vita Crime : गलाई व्यावसायिक मारहाण प्रकरणी ७ जणांना कोठडी
संदीप साळुंखे व विजय खवळे यांना वरील सात जणांनी संगनमताने ९ फेब्रुवारी रोजी लाथाबुक्क्यांनी व स्टीलच्या पाईपने मारहाण करून जखमी केले होते. शिवाय पाच लाखांची मागणी केली होती.
Seven suspects have been arrested and sent to police custody in relation to the Ghalai business assault case in Maharashtra.Sakal
विटा : हिंगणगादे ( ता. खानापूर) येथील गलाई व्यावसायिक संदीप तुकाराम साळुंखे व त्यांचा मित्र विजय नामदेव खवळे यास लाथाबुक्क्यांनी व स्टीलच्या पाईपने, कमरेच्या पट्ट्याने मारहाण करून पाच लाखांची मागणी केली हाेती.