
सांगली : मार्गशीर्ष पौर्णिमेदिवशी शनिवारी रात्री मिथुन राशीतून होणारा उल्का वर्षाव खगोलप्रेमींनी अनुभवला. अन्यही ग्रहगोलांची दुर्बिणीतून माहिती देण्यासाठी कॉस्मिक आय संस्थेच्या पुढाकाराने कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) गावानजीक गिरलिंग पठारावर हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला.