तीन जिल्ह्यातील कारखाने पूर्ण क्षमतेने सुरु

उत्पादन वाढीसाठी प्रयत्न ; अवकाळीचा व्यत्यय
तीन जिल्ह्यातील कारखाने पूर्ण क्षमतेने सुरु

उगार खुर्द : बागलकोट, बेळगाव, विजापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरु झाले आहेत. जास्तीत जास्त गाळप करून उद्दीष्ट पूर्ण करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. गेल्या चार दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे उसाच्या शेतात पाणी साचून राहिल्याने तोडण्या बंद झाल्या आहेत. त्याचा गाळपावर परिणाम होत आहे. पाऊस अोसरताच हंगाम पुन्हा गतीला लागणार आहे.

काही साखर कारखान्यांचे (ता. 22 अखेर) गाळप व उत्पादन

  1. बागलकोट जिल्हा

  2. कारखानाहंगाम दिवसएकूण गाळपएकूण उत्पादनसरासरी उतारा

  3. एसपीएससीएल-सिद्धापूर *16*15,3409*1,2000*10.05

  4. जमखंडी शुगर्स 39*297597*247940-

  5. जीव्हीआरएल-समीरवाडी *18*238328*144370*10.27

  6. निराणी शुगर-मुधोळ 14-*207257*9.85

  7. आयसीपीएल-उत्तूर *18*319809*266956*9.93

  8. बिळगी शुगर-बिळगी *33*322616*304714*9.74

  9. जेम शुगर्स-कुंदरगी *20*118907*93410*9.76

जिल्हा

कारखानाहंगाम दिवसएकूण गाळपएकूण उत्पादनसरासरी उतारा

कृष्णा शुगर्स-हल्याळ *33*175808*170420*10.25

उगार शुगर्स-उगारखुर्द *36*468620*453125*10.81

अथणी शुगर्स-केंपवाड *46*494860*469850*9.85

शिवशक्ती शुगर्स-यड्राव *39*458761*437960*10.68

सतीश शुगर्स-हुनशाळ *39*440380*345022*10.38

चिदानंद कोरे-चिक्कोडी *36*340076*327150*10.79

हिरण्यकेशी-संकेश्वर34 *223442*245700-

हालसिद्धनाथ-निपाणी (२५ नोव्हेंबर)*35*134900*1,43010-*10.63

विजापूर जिल्हा

कारखानाहंगाम दिवसएकूण गाळपएकूण उत्पादनसरासरी उतारा

नंदी शुगर्स-गलगली*34*204157*182770*10.25

जमखंडी शुगर्स26*107437*100540-

`यंदाचा उगार कारखान्याचा ८० वा गळीत हंगाम सुरळीत सुरु आहे. जास्तीत जास्त ऊस गाळप करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी कामगार व शेतकरीवर्गाचे चांगले सहकार्य मिळत आहे.

-चंदन शिरगावकर,

मॅनेजिंग डायरेक्टर, उगार साखर कारखाना

शिरगुप्पी शुगर्स वर्क्सकडून यंदाच्या गळीत हंगामास जोर लावला आहे. आपल्या कारखान्यात आजवर गाळप केलेल्या उसाला प्रतिटन २७६० रूपये बिल शेतकऱयांच्या खात्यावर जमा केले आहे. त्यातून शेतकरीवर्गाचे हित साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.`

-कल्लाप्पाण्णा मगेण्णावर,

अध्यक्ष, शिरगुप्पी शुगर्स वर्क्स, कागवाड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com