- शरद जाधव
मिरज - सोनी (ता. मिरज) येथे कौटूंबिक वादातून पिता-पुत्रांनी द्राक्षबागेवर फवारण्यात येणारे किटकनाशक पिवून जीवन संपविल्याचा धक्कादायक प्रकार घडला. गणेश हिंदूराव कांबळे (वय-५१) आणि इंद्रजीत गणेश कांबळे (वय-२२, दोघेही रा. सोनी) अशी आत्महत्या केलेल्या पिता-पुत्रांची नावे आहेत.