Tasgaon Accident: टेंपोला दुचाकी धडकून बाप-लेक ठार; मणेराजुरी रस्‍त्‍यावर वासुंबे गावच्या हद्दीत अपघात; मुलीची आई गंभीर

Father And Son Killed In Manerajuri Road Accident: तासगाव-मणेराजुरी राष्ट्रीय महामार्गावर उभ्या मालवाहू टेंपोला दुचाकीची जोरदार धडक; सागर जाधव व चार वर्षांची मुलगी हर्षिता जागीच ठार, पत्नी सोनल गंभीर जखमी
Vasumbe Road Accident Father And Son Killed In Two Wheeler Crash Mother Seriously Injured After Tempo Collision

Vasumbe Road Accident Father And Son Killed In Two Wheeler Crash Mother Seriously Injured After Tempo Collision

sakal

Updated on

तासगाव : तासगाव-मणेराजुरी राष्ट्रीय महामार्गावर वासुंबे हद्दीत पती-पत्नी, मुलगी असे तिघे दुचाकीवरून जात असताना रस्त्याकडेला उभ्या असलेल्या मालवाहू टेंपोवर दुचाकी धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात मुलगी व वडील जागीच ठार झाले. मुलीची आई गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com