शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणारे माजी केंद्रीय मंत्री बाबागौडा पाटील यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी केंद्रीय मंत्री बाबागौडा पाटील यांचे निधन

माजी केंद्रीय मंत्री बाबागौडा पाटील यांचे निधन

बेळगाव : आयुष्यभर शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणारे शेतकरी नेते व माजी केंद्रीय मंत्री बाबागौडा पाटील (Former Union Minister Babagouda Patil)यांचे आज शुक्रवारी सकाळी निधन झाले आहे. (Former Union Minister Babagouda Patil died in today belgaum news)

हेही वाचा- विरोधकांनी कितीही टीका केली तरी मी कोकणवासियांना वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्र्यांचे कोकणवासीयांना आश्वासन

गेल्या आठवड्यापासून ते आजारी होते. त्यामुळे त्यांना बेळगावच्या केएलई रुग्णालयात (KLE Hospital, Belgaum)उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अनेक वर्षांपासून बाबागौडा पाटील शेतकरी आंदोलनात सक्रिय होते. बेळगाव जिल्ह्यातील चिक्कबागेवाडी गावचे बाबागौडा पाटील हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्री मंडळात ग्रामविकास मंत्री होते.

loading image
go to top