
संख : संख (ता. जत) येथे गायींची कत्तल करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या वाहनाला उमदी पोलिसांनी अडवून चार लाख ७७ हजार रुपयांची जनावरे व टेंपो जप्त करून चौघांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास केली. ही कारवाई पहाटे चारपर्यंत चालू होती.