Video Viral: जिल्हा परिषद शाळेचा गणू... गुगल मॅपलाही हरवणारा प्रवास! हसवणारी सुरुवात, रडवणारा शेवट... व्हिडिओ चुकवू नका

How Ganu’s Unique Address Story Became Emotional: गणूच्या शाळेच्या कष्टमय प्रवासाची व्हायरल कहाणी! हसवणारा पत्ता, भावनिक वास्तव आणि शिक्षकांचे कौतुक. गणूच्या जिद्दीची प्रेरणादायी गाथा वाचा.
ganu viral video
Ganu, a Zilla Parishad school student, walks miles through rough village paths every day—his journey shows the strength of rural India young dreamersesakal
Updated on

Who is Ganu? The Viral ZP School Student

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, गणू, आपल्या घराचा पत्ता सांगतो. त्याची पत्ता सांगण्याची अनोखी शैली सुरुवातीला हसवते, पण पुढे त्याची कहाणी ऐकताना डोळ्यांत पाणी येतं. गणूच्या या व्हिडिओने लाखो नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. त्याच्या जिद्दीने आणि शिक्षकांच्या प्रेमळ आधाराने ही कहाणी आणखी खास बनली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com