

Indian Agriculture Ginger
sakal
कडेगाव : जगातील एकूण आल्याच्या उत्पादनापैकी सुमारे २५ टक्के उत्पादन भारतात होते. देशांतर्गत बाजारात वर्षभर मागणी असल्याने आल्याची निर्यात तुलनेने कमी राहिली असली, तरी आंतरराष्ट्रीय बाजारात या पिकाला मोठी संधी उपलब्ध आहे.