Gopichand Padalkar : सांगलीचा आवाज बुलंद! गोपीचंद पडळकर यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

BJP Appoints : पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, सांगली जिल्ह्याचा आवाज आता राज्यपातळीवर अधिक बुलंद होणार आहे.
BJP State Vice President

BJP State Vice President

sakal

Updated on

जत : भारतीय जनता पक्षाच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीत जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात सांगली जिल्ह्याचे वजन वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com