

BJP MLA Gopichand Padalkar addressing party workers at a rally in Atpadi.
sakal
आटपाडी : जनतेने आता भाजपसोबत जाण्याचे पक्के ठरवले आहे, असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर यांनी झरे (ता. आटपाडी) येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केला. आम्हाला अडवण्याच्या नादात स्वतः अडकू नका, असेही ते म्हणाले.