आटपाडी : ‘‘महाराष्ट्र पुरोगामी शाहू, फुले आंबेडकर विचारांचा आहे, हे थोतांड आहे. ते भाषणांत बोलायचे असत. महाराष्ट्र प्रचंड जातीयवादी राज्य आहे. .हे डोक्यात फिट्ट करून ठेवा,’’ असे प्रतिपादन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंगळवारी (ता.२४) रात्री येथे केले..Minor Girl Murder : कल्याण येथील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीची अत्याचार करून हत्या.त्यांच्या या वक्तव्याचे आज पडसाद उमटले. पडळकर म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांच्यापासून पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत आघाडीचे मुख्यमंत्री झाले, मात्र त्यांची गाडी पै -पाहुण्यांच्या पुढे गेली नाही..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.