‘महाज्योती’सारख्या संस्थेला पूर्ण निधी मिळत नाही. धनगर समाजासाठी स्वतंत्र संस्था स्थापन करून भरघोस निधी देणे आवश्यक आहे.
आटपाडी : ‘राज्यातील मागासलेल्या धनगर समाजासाठी (Dhangar Community) सुभेदार मल्हार होळकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना करून ५०० कोटी रुपये निधी द्या,’ अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे भेट घेऊन केली.