Graduate Youth News : D.Ed झालं, MPSC दिली, पण...; कायमस्वरूपी नोकरी आणि लग्न न ठरल्याने 38 वर्षीय पदवीधर युवकानं उचललं टोकाचं पाऊल

Why are educated youth facing mental stress? : कायमस्वरूपी नोकरी मिळत नसल्याने आणि विवाह जुळत नसल्याच्या मानसिक तणावातून ३८ वर्षीय पदवीधर शिक्षकाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
graduate teacher mental health crisis

graduate teacher mental health crisis

esakal

Updated on

कोगनोळी : कायमस्वरूपी नोकरी मिळत नसल्याने व विवाह जुळत नसल्याच्या नैराश्यातून माणकापूर (ता. निपाणी) येथील पदवीधर युवकाने हंचिनाळ येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (graduate teacher suicide due to job insecurity) घडली. प्रशांत तायगोंडा गायकवाड (वय ३८) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com