Delayed Preparation of Raisin Sheds Worries Farmers : अतिपावसामुळे द्राक्ष उत्पादनात ६० टक्क्यांहून अधिक घट; बेदाणा निर्मिती संकटात. द्राक्षाला चांगले दर मिळाल्यास बेदाण्याकडे शेतकऱ्यांचा कल कमी होण्याची शक्यता
Delayed Preparation of Raisin Sheds Worries Farmers
सांगली : राज्यात सलग तिसऱ्या वर्षी द्राक्षाला फटका बसला आहे. यंदा उन्हाळ्यात सततच्या पावसामुळे ५० टक्के घड निर्मितीच झाली नाही. परिणामी उत्पादनात ६० टक्क्यांहून अधिक घट होणार आहे.