

Farmers sowing jute as a green manure crop to improve soil fertility in Walwa taluka.
sakal
नवेखेड : जमिनीचा पोत सुधारण्यासाठी वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांनी हिरवळीच्या पिकांच्या लागवडीला प्राधान्य दिले आहे. मात्र, हिरवळीच्या पिकांच्या बियाण्यांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.