Chandrakant Patil : 'आष्टा, ईश्वरपूर नगरपालिकेत कमळ चिन्हावर सत्ता आणू'; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना विश्वास

Chandrakant Patil Launches BJP Office in Ashta : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आष्टा व उरुण-इस्लामपूर नगरपालिकेत भाजपला सत्ता येण्याबाबत आश्वासन दिले आणि आष्टा येथे भाजप कार्यालयाचे उद्घाटन केले.
chandrakant patil
chandrakant patil

esakal

Updated on

आष्टा (जि. सांगली) : ‘‘आष्टा व उरुण-ईश्वरपूर (इस्लामपूर) नगरपालिकेत आता कमळ चिन्हावर भाजपला सत्ता यायला काहीच अडचण नाही,’’ असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आष्टा येथे आयोजित भाजप मंडल संपर्क कार्यालय प्रारंभ, कार्यकर्ता मेळाव्यात केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com