Sangli Highway Update : विटा-नागज महामार्गासाठी 95 कोटी मंजूर; कोकण-पश्चिम महाराष्ट्र कनेक्टिव्हिटीचा मार्ग मोकळा, गडकरींकडे खासदार पाटलांनी केला होता पाठपुरावा

Guhagar–Vijapur Highway Gets Administrative Approval : विटा-नागज राष्ट्रीय महामार्गाच्या उर्वरित दहा किलोमीटर कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून ९५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे गुहागर-विजापूर महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे जाणार आहे.
Guhagar Vijapur highway latest update

Guhagar Vijapur highway latest update

esakal

Updated on: 

सांगली : गुहागर ते विजापूर राष्ट्रीय महामार्ग १६६-इ मधील विटा ते नागज महामार्गाच्या उर्वरित दहा किलोमीटर टप्प्याच्या कामासाठी अखेर प्रशासकीय मान्यता मिळाली. राष्ट्रीय महामार्ग ‘पीडब्ल्यूडी’ विभागाकडून ९५ कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दीर्घकाळ पाठपुरावा केल्याने हे यश मिळाल्याचे खासदार विशाल पाटील यांनी माध्यमांशी बोलताना (Vita Nagaj highway 95 crore funding) सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

Pune-Bengaluru Highway latest news
Sonavi bridge Mumbai Goa highway work
Manwat Parbhani Highway Bridge
Loha Savargaon-Bardapur Road
Marathi News Esakal
www.esakal.com