Mohol News : साउथ सुदान देशात सेवा बजावलेल्या पोलीस निरीक्षक 'हेमंत शेडगे' यांची मोहोळ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती

Mohol Police Station : मोहोळ पोलीस ठाण्याचे नवीन निरीक्षक म्हणून हेमंत शेडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांना लातूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बढती मिळाली आहे.
Mohol Police Station :
Mohol Police Station :Sakal
Updated on

मोहोळ : मोहोळ पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक पदी हेमंत शेडगे यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वीचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांची उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून लातूर येथे पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com