औरंगजेबाच्या थडग्याचं रूपांतर दर्गा अन् दर्ग्याचं रूपांतर मशिदीत झालंय, ती कबर काढून टाका; 'हिंदू एकता'ची निदर्शने

Aurangzeb Tomb : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर काढून टाका, तेथे सुरू असलेले उदात्तीकरण ताबडतोब थांबवा, यासाठी हिंदू एकता आंदोलनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली.
Hindu Community
Hindu Communityesakal
Updated on
Summary

औरंगजेबाच्या उदात्तीकरणासाठी जो निधी दिला आहे तो संबंधित अधिकाऱ्याच्या पगारातून वसूल करावा. विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे. हिंदुत्ववादी आमदारांनी अधिवेशनात आवाज उठवावा.

सांगली : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर काढून टाका, तेथे सुरू असलेले उदात्तीकरण ताबडतोब थांबवा, यासाठी हिंदू एकता आंदोलनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) मंगळवारी, बलिदानादिवशी हे आंदोलन करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com