"बांगलादेशात हिंदूंवर हल्ले होत आहेत. मंदिरांवर हल्ले होत आहेत. हिंदू स्त्रियांवर अत्याचार केले जात आहेत."
सांगली : ‘देशात, राज्यात आणि जिल्ह्यातही घुसखोर बांगलादेशी (Bangladeshi) आणि रोहिंग्याची संख्या वाढली आहे. त्यांचा शोध घेऊन त्यांची देशाबाहेर तातडीने हकालपट्टी करावी; अन्यथा आम्ही ही शोधमोहीम हातात घेऊन त्यांना शोधून काढू,’ असा इशारा हिंदुत्ववादी संघटना (Hindu Organization) आणि ‘इस्कॉन’च्या वतीने देण्यात आला.