Sangli : कुणाल कामरा याचा शिवसेनेकडून निषेध; प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारले

महायुतीच्या नेत्यांनी कुणाल कामराविरोधात टीकेची झोड उठवली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी कुणाल कामराच्या वक्तव्याचा निषेध केला.
Shiv Sena activists throw slippers at the symbolic effigy of comedian Kunal Kamra in protest against his controversial remarks.
Shiv Sena activists throw slippers at the symbolic effigy of comedian Kunal Kamra in protest against his controversial remarks.Sakal
Updated on

सांगली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कॉमेडियन कुणाल कामरा याने वादग्रस्त गाणे गायल्याच्या निषेधार्थ सांगलीत तीव्र पडसाद उमटले. जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारून निषेध करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com