Sangli : घरकुल मंजुरीसाठी उकळले जाताहेत दहा ते पंधरा हजार रुपये; वरिष्ठांनी लक्ष घालणे गरजेचे
Gharkul scheme News :गावात रोजगार सेवकास अंधारात ठेवून परस्पर घरकुलाचे चारही हप्ते दिले गेले आहेत. त्यामुळे रोजगार मागणी अर्ज न दिल्याने लाभार्थीस रोजगार हमी योजनेतून मिळणाऱ्या सुमारे वीस हजार रुपयाच्या रकमेस मुकावे लागले आहे. यामागचे संबंधिताचे कारण-अर्थकारण शोधणे गरजेचे आहे.
Bribe demands for housing approval in Sangli have led to public outcry, with ₹10,000 to ₹15,000 being extorted. Senior officials need to address these corruption issues immediately.esakal
किल्लेमच्छिंद्रगड: वाळवा तालुक्याच्या उत्तरेकडील गावात प्रधानमंत्री तसेच रमाई आवास योजनेंतर्गत लाभार्थींना लाभ मिळवून देण्यासाठी सेवा चार्जच्या नावाखाली प्रत्येकी दहा ते पंधरा हजार रुपये उकळले जात असल्याच्या तक्रारी आहेत.