Ichalkaranji News : इचलकरंजी विधानसभा तीन मंडल अध्यक्षांच्या निवडी जाहीर
दोन महिन्यांपासून प्रलंबित राहिलेल्या भाजपच्या इचलकरंजी विधानसभा मंडलच्या ग्रामीण, शहर पूर्व आणि शहर पश्चिमच्या निवडी गुरुपौर्णिमेच्या दिवशी जाहीर करण्यात आल्या.
इचलकरंजी - दोन महिन्यांपासून प्रलंबित राहिलेल्या भारतीय जनता पार्टीच्या इचलकरंजी विधानसभा मंडलच्या ग्रामीण, शहर पूर्व आणि शहर पश्चिमच्या निवडी गुरुपौर्णिमेच्या दिवशी जाहीर करण्यात आल्या.