Water Scarcity Dominates Ichalkaranji Elections

Water Scarcity Dominates Ichalkaranji Elections

Sakal

Ichalkaranji News : कूपनलिका खोदाईवरून इचलकरंजीत रणकंदन! पाणी प्रश्न पुन्हा तापला; विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार जुगलबंदी

Water Scarcity Dominates Ichalkaranji Elections : इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सार्वजनिक कूपनलिका खोदाई आणि तीव्र पाणी टंचाईचा प्रश्न तापला असून, महाविकास आघाडीने खोदाईला प्रतिबंध करण्याची मागणी केली आहे, तर आमदार राहुल आवाडे यांनी पाणी प्रश्न लवकरच सुटणार असल्याचे सांगत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
Published on

इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेची पहिला सार्वत्रिक निवडणूक तोंडावर आली असतांना सार्वजनिक कूपनलिका खोदाईच्या विषय तापला आहे. बेसुमार खोदण्यात येत असलेल्या कुपनलिका खोदाईला प्रतिबंध करण्याची मागणी महाविकास आघाडीने महापालिका आयुक्तांकडे केली आहे. तर  विविध उपाय योजनांमुळे इचलकरंजीचा पाणी प्रश्न सुटणार असल्यांने विरोधकांच्या पोटात गोळा उठला आहे, असे जोरदार प्रत्युतर आमदार राहूल आवाडे यांनी दिले आहे. त्यामुळे इचलकरंजी महापालिका निवडणूकीत पून्हा एकदा पाणी प्रश्न गाजण्याची चिन्हे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com