

Illegal Biodiesel Seizure
sakal
जत : अहिल्यानगर–विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील बोर्गी खुर्द (ता. जत) हद्दीत बेकायदेशीर बायोडिझेलचा साठा उमदी पोलिसांनी जप्त केला. सुमारे १९ हजार लिटर बायोडिझेल (किंमत अंदाजे १३ लाख रुपये) तसेच इतर साहित्य सुमारे ७ लाखांचे, असा एकूण २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.