

Police inspect sealed tanks of illegal biodiesel seized from a shed
sakal
जत : बोर्गी खुर्द (ता. जत) येथील बेकायदेशीर १९ हजार १०० लिटरचा बायोडिझेलचा साठा उमदी पोलिसांनी ताब्यात घेत २१ लाख ४७ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तिघा संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.