पंढरपूर : उंबरगाव (ता. पंढरपूर) येथे शेतात गांजाची शेती केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून सुमारे दोन लाख ६३ हजार रुपयांचा ओलसर गांजा जप्त केला आहे. .Solapur News : बाबासाहेबांनी लोकार्पण केलेल्या विहिरीचे होतेय जतन.याप्रकरणी राजेंद्र कालिदास पवार (रा. उंबरगाव, ता. पंढरपूर) यांच्याविरोधात पंढरपूर तालुका ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, उंबगाव येथील शेतकरी राजेंद्र पवार यांच्या गट नंबर १८६ मधील डाळिंबाच्या बागेत गांजाची झाडे असल्याची माहिती मिळाली होती..त्यानुसार मंगळवारी (ता. ३) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन छापा टाकला असता, त्या ठिकाणी २५ किलो ७६८ ग्रॅम वजनाची गांजाची झाडे व ३४८ ग्रॅम सुका गांजा, असा एकूण सुमारे २ लाख ६३ हजार ४२७ रुपये किमतीचा २६ किलो ११६ ग्रॅम वजनाचा बेकायदेशीर लागवड केला गांजा आढळून आला..या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक भारत वाघे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राजेंद्र पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..Infant Death in Maternity Home : महापालिकेच्या जिजामाता प्रसूतिगृहात बालकाचा मृत्यू. ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिरीष हुंबे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे आशिष कांबळे, शरद कदम, राजेश गोसावी, सूरज हेबांडे, शहाजी मंडले, नीलेश कांबळे, सचिन हेंबाडे, सचिन इंगळे यांनी केली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.