

Excise officials inspecting seized fake liquor bottles and equipment during the raid in Sangola.
sakal
सांगली/मिरज : सांगोला तालुक्यातील शिरभावी येथील गोवा बनावट मद्य निर्मिती केंद्रावर मिरज येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या धडक कारवाईत ४ लाख ३७ हजारचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.