Veer Savarkar : 'स्वातंत्र्यवीर सावरकरांचा राष्ट्रवाद हा दीर्घकाळ टिकणारा आहे'; फडणीस यांनी व्यक्त केलं मत
Swarada Phadnis : स्वरदा फडणीस यांनी सावरकरांच्या बालपणीच्या कथा, त्यांचे मातीची मंदिरे करण्याचे, पालखी करण्याचे खेळ, गणित विषय कच्चा, अक्षर सुरेख नाही, मित्रांना मदत आणि मार्गदर्शन, लहान वयात केलेल्या कविता याविषयी माहिती दिली.
बेळगाव : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा (Swatantryaveer Savarkar) राष्ट्रवाद हा दीर्घकाळ टिकणारा आहे. आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती त्यांच्या विचारांचे अनुकरण करून साजरी करू या, असे विचार सावरकर अभ्यासक, युवा वक्त्या स्वरदा फडणीस यांनी मांडले.