Islampur Crime : मृत नितीन पालकर हा यश माने याच्या पानटपरीवर मावा खाण्यासाठी काल रात्री नऊ वाजता गेला होता. यशने माव्याची उधारी मागितली. यावरून दोघांत वादावादी झाली.
इस्लामपूर : माव्याची तीस रुपये उधारी मागितल्याच्या क्षुल्लक कारणातून झालेल्या वादातून गुंडाचा चॉपर, कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून (Islampur Crime) करण्यात आला. नितीन संजय पालकर (वय ३३, रा. किसाननगर, इस्लामपूर) असे त्याचे नाव आहे.