Janata Dal Workers Drift Away : प्रा. शरद पाटील यांच्या निधनानंतर जनता दलात निर्माण झालेली संघटनात्मक पोकळी, युतीचा घटक पक्ष असूनही स्थानिक पातळीवर जनता दल एकाकी का पडतोय? चार जागांवर लढण्याचा निर्धार; पण कार्यकर्त्यांचा विश्वास जिंकणे हेच मोठे आव्हान
Miraj Party Conflict : डोक्यावर मोळी घेतलेली महिला...म्हणजे कष्टकऱ्यांचे प्रतीक...असे पक्षचिन्ह असलेल्या आणि एकेकाळी देशाच्या राजकारणात अग्रभागी असलेल्या जनता दलाने मिरजेच्या राजकीय पटलावर हुकमत गाजवली होती.