Jat Wildlife Attack : सांगलीत धक्कादायक घटना! जतमधील अंकले येथे वन्य प्राण्याच्या हल्ल्यात 75 वर्षीय पोलिस पाटलाचा दुर्दैवी मृत्यू, शेळ्या चारण्यासाठी गेले अन्...

75-Year-Old Police Patil Dies in Suspected Wildlife Attack : जत तालुक्यातील अंकले येथे वन्यप्राण्याच्या संशयित हल्ल्यात ७५ वर्षीय पोलिस पाटील कोंडिराम पाटील यांचा मृत्यू झाला. वनविभागाने घटनास्थळी पाहणी सुरू केली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
75-year-old police patil dies in wildlife attack in Jat

75-year-old police patil dies in wildlife attack in Jat

esakal

Updated on

जत : अंकले (ता. जत) येथे वन्य प्राण्याच्या हल्ल्यात ७५ वर्षीय पोलिस पाटलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल घडली. कोंडिराम बाबासो पाटील हे शेळ्या चारण्यासाठी डफळापूर-अंकले रस्त्यालगतच्या शेतात गेले असताना त्यांच्यावर वन्यप्राण्याने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती (Ankale Jat wildlife attack latest news) आहे. या घटनेमुळे अंकलेसह डफळापूर परिसरात भीतीचे वातावरण आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Vishal Patil Meets Devendra Fadnavis
Kupwad Crime News
Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka
Why Are Jat Leaders Opposing the Name Change?
Marathi News Esakal
www.esakal.com