

Candidates interacting with voters during intense campaigning i
sakal
माडग्याळ : जत तालुक्याच्या राजकारणात कधीकाळी कट्टर मित्र अन् नंतरच्या काळात कट्टर विरोधक म्हणून राष्ट्रवादीचे तम्मनगौडा रवी पाटील व भाजपचे संजय तेली यांच्या लढतीकडे पाहिले जाते. याठिकाणी तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.