Jat Road Blockade Case : दोन माजी आमदारांसह 40 जणांवर गुन्हे; जगताप, सावंत यांच्यासह नेत्यांचा समावेश, जत आंदोलनप्रश्‍नी आदेश भंग केल्याने कारवाई

Jat road blockade case 2026 : जत येथील रास्ता रोको आंदोलनप्रकरणी दोन माजी आमदार, दोन जिल्हा बँक संचालकांसह ४० जणांवर गुन्हा दाखल झाला असून, बंदी आदेशाचा भंग केल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
Jat road blockade case against former MLAs 2026

Jat road blockade case against former MLAs 2026

esakal

Updated on

जत : जत शहरातील महाराणा प्रताप चौक येथे रास्ता रोको आंदोलन व सरकारच्या विरोधात भाषणे दिल्याप्रकरणी दोन माजी आमदार, दोन जिल्हा बँक संचालकांसह चाळीस जणांवर जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी आमदार विलासराव जगताप, विक्रमसिंह सावंत, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, मन्सूर खतीब व सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांसह इतर आंदोलकांचा कारवाई झालेल्यांत समावेश (Jat police case against former MLAs) आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com